Current Affairs 20th June 2024 : चालू घडामोडी २० जून २०२४ (2024)

Current Affairs 20th June 2024 : चालू घडामोडी २० जून २०२४ (1)

Current Affairs 20th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 20, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 20th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 June 2024. Find Current General Knowledge 20th June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal,Maharashtra Times, Divya Marathi,Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar,Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th June 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात.MPSC,UPSC,SSC,IBPS,Bank,PSI, STI, ASO,पोलिस,तलाठी,जिल्हा परिषद भरतीआणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज“www.mahasarkar.co.in”या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालूघडामोडी २० जून २०२४ : Current Affairs June 20, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी (ATS) कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) नवल बजाज

(B) राकेश कुमार

(C) हेमंत नगराळे

(D) विश्वास नांगरे पाटील

Ans-(A) नवल बजाज

(Q२) महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे?

(A) औंढा नागनाथ

(B) परळी वैजनाथ

(C) राजुरेश्वर गणपती

(D) घृष्णेश्वर

Ans-(C) राजुरेश्वर गणपती

(Q३) महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन स्थळाचा वर्ग दर्जा मंजूर करण्यात आलेले राजुरेश्वर गणपती देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) परभणी

(B) जालना

(C) नांदेड

(D) हिंगोली

Ans-(B) जालना

(Q४) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ६०

(B) ६१

(C) ६२

(D) ६३

Ans-(D) ६३

(Q५) WEF ने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) नॉर्वे

(B) फ्रान्स

(C) स्वीडन

(D) फिनलंड

Ans-(C) स्वीडन

(Q६) जागतिक ऊर्जा बदल निर्देशांक कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे?

(A) World Bank

(B) WEF

(C) IMF

(D) NTPC

Ans-(B) WEF

(Q७) महिलांच्या एक दिवशीय क्रिकेट सामन्यात सलग दोन शतके झळकणारी कोण पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे?

(A) स्मृती मानधना

(B) हरमनप्रीत कौर

(C) शेफाली वर्मा

(D) श्रेयांका पाटील

Ans-(A) स्मृती मानधना

(Q८) ICC ने जाहीर केलेल्या टी २० अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) रवींद्र जडेजा

(B) ग्लेन मॅक्सवेल

(C) आंद्रे रसेल

(D) मार्कस स्टॉयनिस

Ans-(D) मार्कस स्टॉयनिस

(Q९) ICC ने जाहीर केलेल्या टी २० क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?

(A) रोहित शर्मा

(B) सूर्यकुमार यादव

(C) निकोलस पुरण

(D) जोस बटलर

Ans-(B) सूर्यकुमार यादव

(Q१०) केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरात आणि तामिळनाडू राज्यात किती MW ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली आहे?

(A) ४००

(B) ४५०

(C) ५५०

(D) ५००

Ans-(D) ५००

(Q११) केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४-२५ साठी १४ खरीप पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या असून तांदळाला किती आधारभूत किंमत जाहीर केली आहे?

(A) २४००

(B) २१००

(C) २३००

(D) २५००

Ans-(C) २३००

(Q१२) केंद्रीय मंत्रीमंडळाने २०२४-२५ साठी कापूस पिकासाठी किती हजार रुपये आधारभूत किंमत जाहिर केली आहे?

(A) ७५२१

(B) ७३४१

(C) ७२५१

(D) ७१६१

Ans-(A) ७५२१

(Q१३) कोणत्या राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी केदार बद्री कार्मीक नावाची पर्यटन गाडी सुरू करण्यात येणार आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) हरियाणा

(C) राजस्थान

(D) उत्तराखंड

Ans-(D) उत्तराखंड

(Q१४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचे उद्घाटन केले. हे विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे?

(A) गोवा

(B) बिहार

(C) झारखंड

(D) केरळ

Ans-(B) बिहार

(Q१५) जागतिक शरणार्थी दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० जून

(B) २१ जून

(C) २२ जून

(D) २३ जून

Ans-(A) २० जून

(Q१६) वर्ल्ड फुड इंडिया-२०२४ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) नवी दिल्ली

(D) हैद्राबाद

Ans-(C) नवी दिल्ली

(Q१७) Bonn cilamate confrence- २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) भारत

(B) जर्मनी

(C) जपान

(D) चीन

Ans-(B) जर्मनी

(Q१८) दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्ध नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड ने सन्मानित होणारे कोण पहिले भारतीय ठरले आहेत?

(A) अमिताभ बच्चन

(B) नसरुद्दीन शहा

(C) विनोद गनात्रा

(D) एस एस राजमौली

Ans-(C) विनोद गनात्रा

(Q१९) सेंट्रल बँकिंग लंडन द्वारा रिस्क मॅनेजर ऑफ इयर अवॉर्ड 2024 कोणत्या भारतीय संस्थेला प्रदान करण्यात आला आहे?

(A) RBI

(B) ED

(C) SEBI

(D) RAW

Ans-(A) RBI

(Q२०) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना ही कितवी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे?

(A) पहिली

(B) तिसरी

(C) चौथी

(D) दुसरी

Ans-(D) दुसरी

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT


Current Affairs 20th June 2024 : चालू घडामोडी २० जून २०२४ (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Arielle Torp

Last Updated:

Views: 6132

Rating: 4 / 5 (61 voted)

Reviews: 92% of readers found this page helpful

Author information

Name: Arielle Torp

Birthday: 1997-09-20

Address: 87313 Erdman Vista, North Dustinborough, WA 37563

Phone: +97216742823598

Job: Central Technology Officer

Hobby: Taekwondo, Macrame, Foreign language learning, Kite flying, Cooking, Skiing, Computer programming

Introduction: My name is Arielle Torp, I am a comfortable, kind, zealous, lovely, jolly, colorful, adventurous person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.